Bag Na Jara Mage Valun | Official lyrical Video | Marathi Love Song | Mk Studio Marathi
बघ ना मला माघे वळुन । प्रेमात तुझ्या मी पडलो कसा
➤ Song Credits:
Song: Bag Na Jara Mage Valun
Lyrics: Santosh Sarode
Singer: Santosh Sarode
Music: Sumit Divekar
➤ Song Lyrics:
प्रेमात तुझ्या मी पडलो कसा..
जीव झाल बघ ना माझा वेडापिसा...
मला समझना काय मला उमजना काय..
तुझ्या वाचुन जीव जड़ झालाय ...
हाय हाय हाय हाय
बघ ना मला माघे वळुन
नको करु तू एवढ्यात बाय
बाय बाय बाय बाय.... ||धृ||
स्वप्नात माझ्या येतेस तू...
गोड गोड गालात हसतेस तू...
बघता तुला मी लाजतेस तू..
नजरेच्या आड कुठ लपतेस तू..
तुझ्या प्रेमाशिव मला कळत नाय
माझ्या रुदयात तू एकटी तू
हाय हाय हाय हाय....
बघ ना मला माघे वळुन
नको करु तू एवढ्यात बाय
बाय बाय बाय बाय.... ||१||
प्यार माझा खास समजुन घेना
लांब नको अशी जवळतू येना
हात तुझा माझ्या हातात देन
डर किस बात का जो साथ हैना
तुझी कातिल अदा त्यावर झालोय फिदा
न्मो तोडू तू दिल माझा हाय
हाय हाय हाय हाय....
बघ ना मला माघे वळुन
नको करु तू एवढ्यात बाय
बाय बाय बाय बाय.... ||२||
Comments
Post a Comment